SEARCH THIS BLOG

only search this blog

Saturday 24 September 2011

एका यशस्वी उद्योजकाला विचारले ,''तुमच्या यशाचे गमक काय आहे ?" तो म्हणाला "योग्य संधी मिळताच मी त्यात उडी घेतली व यशस्वी झालो"

एका यशस्वी उद्योजकाला विचारले ,''तुमच्या यशाचे गमक काय आहे ?" तो म्हणाला "योग्य संधी मिळताच मी त्यात उडी घेतली व यशस्वी झालो"

"पण योग्य संधी आली हे कसे ओळखायचे"?

त्यावर तो म्हणाला ,"मीत्रा ,त्यासाठी मी सतत उडी मारत राहतो

No comments:

Post a Comment