SEARCH THIS BLOG

only search this blog

Saturday, 17 September 2011

सफरचंदाची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण न्यूटनने २ रा आणि ३ रा नियम कसा शोधला माहितीये ?

सफरचंदाची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे.

पण न्यूटनने २ रा आणि ३ रा नियम
कसा शोधला माहितीये ?

तो शेळ्या वळत असताना त्यानेएकाशेळीला "F"
एवढा force लावला
तर शेळी जोरात ओरडली, mA.

म्हणून न्यूटनने निष्कर्ष काढला: F = mA

पण लगेच शेळीने त्याला लाथ मारली.
तेव्हा न्यूटनला समजलं :

No comments:

Post a Comment