जन्माला येताना आपण मुलगा कि मुलगी म्हणून जन्माला यावं ह्याचा नियम...
पाळण्यातल्या बाळाला रात्री आलीच जाग तर 'आपले आई वडील झोपले आहेत' हे भान ठेऊन रडावे हा नियम.....
शाळा सुरु झाली कि शाळेतले अन् कॉलेज मध्ये गेले कि कॉलेजचे नियम......
खाताना नियम ....पिताना नियम......
घरात आल्यावर घरातले नियम.....ऑफिसमध्ये ऑफिसचे नियम.....
रस्त्यावरून चालावे तर रस्त्याचे नियम.......
बागेतून भटकावे तर बागेचे नियम.......
प्रेमात पडावे तर जातीचे नियम.......
लग्न करावे तर ऐपत, रूप, भूतकाळ आणि समाजाचे नियम.....
झालेच लग्न तर संसाराचे नियम......
पोरं- बाळं किती असावीत याचे नियम......आणि झाली कि ती कशी सांभाळायची नियम.....
स्वत:च्या उत्कर्षासाठी दुसऱ्याला पाडवतानाही नियम....
जगात येताना नियम.....आणि जगातून जाताना हि नियम....
जन्मापासून मरेपर्यंत नुसतं जाळ्यात वाढावं लागतं.........
जगलो कि नियम पाळले ?....कि नियम पाळताना जगणं टाळले....?????
मोकळं जगायला नियम पाळण्यापेक्षा ते तोडणं गरजेचे झालंय....
कारण
शेवटी आहे त्या क्षणाची मजा त्याच क्षणी नाही घेतली कि पुढचे क्षण स्वत:सोबत कुरकुर घेऊनच जन्माला येतात.....

No comments:
Post a Comment