SEARCH THIS BLOG

only search this blog

Saturday 24 September 2011

रात्र नाही स्वप्न बदलते...

रात्र नाही स्वप्न बदलते...
दिवस नाही वाट बदलते...
मनात असुद्या नेहमी जिंकण्याची आशा..

कारण नशीब बदलो नं बदलो...
पण वेळ नक्कीच बदलते..

No comments:

Post a Comment