SEARCH THIS BLOG

only search this blog

Marathi SMS


मुली

मुली मुली मुली मुली

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच पडलिये आशय संभ्रमात वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली म्हणजे उगाच हसने.

(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows, मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी




Ti, Marathi Mulgi aste..

college मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
...
कंपनीमधे अनेक मुली असतात,
पण वात्रटपणा केल्यावए, कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते...

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज, दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते...

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त, कानातलं घेऊन येते....
ती मुलगी मराठी असते .




चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते...... ..
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते...... ..
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ......
ते असे.......
"प्रिय प्राण नाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला .
काल मुलगा झाला आजीला.
दम्याचा त्रास होतो कुत्रीला.
आज चार पिल्ले झाली मामाला.
दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला.
दवाखान्यात अद्मित केले बकरीला.
हजार रुपयात विकले आत्याला.

नमस्कार तुमची लाडकी गंगू



इवल्याशा चिमुकल्या डोळ्यांनी छोटेसे जग पाहीले |
जन्माला आल्या-आल्या प्रथम माऊलीस माझ्या पाहीले ||

तीचेच बोट धरून मी माझे पहिले पाऊल टाकले |
तीच्याच शिकवनीतून मी पहिले "आई" शब्द उच्चारले ||

मातृत्वाच्या संस्कारांचा स्वाद किती गोड होता |
आईच्या त्या हाकेमद्ये आडला माझा श्वास होता ||

आज जेव्हा ठेच लागते तेव्हा तूझीच आठवन येते |
डोळ्यातले ते आश्रु पूसायला पदर घेवून पूढे येते ||

तू नसताना काय सांगु कुठे तूझी कमी भासते |
जशी पावला पावलावरती तूझीच आठवन मनी आसते ||

जेवताना आजूनही आठवतो तू भरवलेला प्रत्येक घास |
कसं सांगु आई भासतो आजही तो भोकाडीचा भास ||

तूझ्याच डोळ्यांमद्ये मी माझे सारे जग पाहीले |
जन्माला आल्या-आल्या प्रथम माऊलीस माझ्या पाहीले ||



आई''ची ममा झाली

"पोळी''च्या ऐवजी मुलं "मॅगी'' चाखू लागली
पिझ्झा, मॅकरोनी, मिरींडा मागू लागली
आईचा वेश बदलला
आईची भाषाही बदलली
ती सरळ कामावरच जाऊ लागली
नोकरी-करिअरमध्ये चमकू लागली
स्मार्ट बनली, कॉन्फिडन्ट झाली
जेवताना निरनिराळ्या विषयांवर स्वतंत्र मतं मांडू लागली
स्वयंपाकाची फार आवड नसताना केवळ मुलांसाठी म्हणून
वेगवेगळे पदार्थ करू लागली
कितीही
मॉडर्न झाली तरी आईचं ह्रदय मुलांसाठी तुटणं काही थांबलं नाही. मुलांसाठी
वेळप्रसंगी स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून "ममा'' तिचं "आई''चं काम
करत राहिली...जगातलं सर्वोत्तम ते माझ्या मुलांना मिळावं यासाठी प्रयत्न
करत राहिली.

प्रत्येकाच्या मनात आईची एक निराळीच जागा असते नाही ! आपल्या आयुष्यात
एकटं वाटावं असे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा हक्काची आई आहेच हे पुरतं
माहीत असतं. ती म्हणाली "सगळ ठीक होईल'', की सगळं ठीक होणार असं वाटू
लागतं...नव्हे तसं ते होतंच.

आता आईचं मुलांशी असलेलं नातंही किती छान-मोकळं होऊ लागलंय. एक तर आईला
स्व'भेट होऊ लागलीय. त्यामुळे मुलांना प्रेमाच्या तुरुंगात न ठेवता, ती
स्वतः बहरत मुलांनाही फुलू देते.

लहान असताना सारखी आई लागते, मग
टीनएजमध्ये ती म्हणेल त्याच्या विरुद्ध करणं बरोबर वाटतं...हळूहळू नात्यात
परिपक्वता येते...आणि आई-मुला-मुलीचं नातं बहरू लागतं.

रोजच्या धबडग्यात आपल्याला फार काही करता येत नाही तसं - आईसाठी खास
असं...पण १० मेच्या मदर्स डे`च्या निमित्तानं का होईना ममासाठी काही करावं
का? तिला थोडी स्पेस मिळावी म्हणून? म्हणजे तसं मदर्स डे'चं कारण हवंच हे
सारं करायला असं नाही...पण...काय हरकत आहे?

तुम्ही तिला काय भेट देणार? आवडीचं पुस्तक? की खूप दिवसांपासून हवी असलेली सीडी?

की झक्कपैकी बाहेर जेवायला घेऊन जाणार? अर्थात स्वतःच्या हातानं काही करून खाऊ घातलंत तरी खूष होईल बरं ममा !

तुम्ही
कामात खूप व्यस्त असाल तर तिच्यासाठी म्हणजे इतर काही न करता खास
तिच्यासाठी पाच मिनिटं राखून ठेवलीत तरी खूष होईल ती...आणि तुम्हालाही
आईबरोबरचे ते क्षण जपून ठेवावेसे वाटतील.

खरं तर आपण हे नातं फार गृहीत धरतो...आई - ती तर आहेच काहीही झालं
तरी...ती कधी आजारी पडू शकते, तिला कधी एकटं वाटू शकतं, तिला कधी कंटाळा
येऊ शकतो, तिच्या पूर्ण न झालेल्या स्वप्नानं तिच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं
याचं भान नाही राहात आपल्याला...

तुमचं आणि तुमच्या आईचं नातं कसं आहे? नक्की शेअर करा...

एक सुंदर आणि ह्रुद्यास्पर्शी कविता आहे ,
मनात ठसा उमेतुनी जाईल..


No comments:

Post a Comment