SEARCH THIS BLOG

only search this blog

Marathi SMS

‎(मुलांसाठी काही....फुकटचे सल्ले..)
प्रेमात पडण्याअगोदर चेक करायच्या काही गोष्टी..

१) तिला मोठा भाऊ आहे का..? असल्यास जिम वैगरे ला जातो काय..? (काय क प्रेम महत्त्वाचे असले तरी..हात पाय तुटणं फायद्याचं नाही.)

२) तिच घर खूप गल्लीबोळात तर नाही..? (मार खाण्यापेक्षा पळून जाणं जमल पाहिजे.)

३) बॅक अप प्लान आहे का? ( म्हणजे मैत्रीण..बहिण वैगरे..तीन नाही म्हटल्यास अंमलात आणता येतो.)

४) तिला फास्ट फूड किती आवडते..?( शेवटी पैसे तुम्हालाच द्यायचे असतात म्हणून.)

(तुमच्याकडेही काही काही सल्ले असतील तर द्या मित्रांना मदतच होईल....सॉरी मुलींनो शेवटी 'men will be a men' अॅड नाही बघितली काय..?)
By: जिवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी.



________________




भेट तुझी नाही झाली,
तर आठवणींचे धुके दाटते,
सांग ना रे सख्या असे नेहमी,
माझ्यासोबतच का घडते?,
तू असला सोबत की,
... मन खळखळून असते,
तू नसला समोर की,
आठवणीत तुझ्याच रडते..
सांग ना सख्या असे नेहमी,
माझ्यासोबत का घडते?
एकदा त्याने समजावे हे सगळे,
म्हणूनच तर मी लिहिते,
त्याला दिसून पण दिसत नाही,
याचेच दुख मला वाटते....!!!!



________________




पोपटराव : यार माझा कुञा हरवला आहे.
चिकटराव : अरे मघ पेपरात जाहीरात दे की !
पोपटराव : अरे काय सांगतोस, माझ्या कुञ्याला पेपर कुठे वाचता येतो ?



__




काल भारतीय क्रिकेट टीम मध्ये आणखी एका मराठी ने पाउल टाकले उमेश यादव ने काल त्याने भारतातील सर्वात फास्टर बोलर्स मध्ये नाव नोंदवले भारतामध्ये फास्त बॉलर ची परंपरा नाही असे म्हणणाऱ्या लोकांना हे उत्तर आहे इशांत शर्मा ला राजधानी एक्ष्प्रेस बोलतात तर या नागपूर च्या मराठी माणसाला काय म्हणावे बर?


_________




एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील ट्रेन ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं.
तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धाव...त आहेत...”
तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..” आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..)



________


चिँटु बँकेचा खाता उघडण्याचा फॉर्म भरत असतो , त्यात प्रश्न असतो , या बँकेत खाते उघडण्याचे कारण ?
तो लिहितो -
.
.
.
... .
बँकेत आलेली नविन फटाकडी कँशीयर :-



_________


सरांनी वर्गात फ़ळ्यावर गणित 2x+5x2/-8+21a लिहले आणी झंप्याला सांगीतले कि हा प्रश्न सोडव ..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या : समोर गेला आणी फ़ळ्यावरचा प्रश्न पुसत म्हनाला ...

सुटला प्रश्न !

__________


एक मुलगा त्याच्या जि .फ़ ला सांगत आसतो
मझ्या जव्हळ रोहीत सारखी मोठी गाडी नाही, त्याच्या एवढे पैसे नाही ,

तरी पण माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे.!

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : आय लव्ह यु टु....... पण मला रोहित बद्दल आनखी सांग !

( ज्याला विनोद कळेल तोच खरा बुद्दीमान.. )



________


एक पोरगं देवाला म्हणतो : पाहताच तिला झालो मी बावरा, झोप येयीना मला, जीव झालाय कावरा , सांग देवा काय करू मी आता .
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
देव :- आरे भारी लाईन आहे फेसबुक च्या स्टेटस मध्ये टाक ..!!!