तू अशी का वागतेस ? मधेच मला सोडून offline का जातेस परत यायला पण खूप वेळ लावतेस तुला खूप काम आहे मला पण माहित आहे माझ्यापेक्षा सुधा महत्वाच दुसरं पण काही तरी आहे पण काय करू gmail माझं ऐकत नाही chatting केल्याशिवाय keyboard सुधा चालत नाही तुझ्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास होतो तू online असल्याचा सारखा सारखा भास होतो. कविता नाही हि वेडे माझेच बोबडे शब्द आहेत. मला तुझी किती सवय झालीय हेच फक्त सांगत आहेत. एकदा तरी विचार कर नेहमी होताना offline अखंड असतो कोणीतरी तुझ्यासाठी online

No comments:
Post a Comment