SEARCH THIS BLOG

only search this blog

Friday 3 February 2012

Photos of genelia d'souza and ritesh deshmukh Wedding Pics

Photos of genelia d'souza and ritesh deshmukh Wedding Pics







ग्रँड हयातमध्ये रितेश-जेनेलियाच्या लग्नाचा ग्रँड सोहळा रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा आज (शुक्रवार) लग्नाच्या बंधनाने बांधले गेले. मुंबईमध्ये पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला राजकीय आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आवर्जुन उपस्थित राहिले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पुत्र असलेल्या रितेशच्या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल, भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय, सतेज पाटील, काँग्रेसचे नेते गुरुदास कामत, कृपाशंकर सिंह, चित्रपट क्षेत्रातील किरण शांताराम, जॉकी भगनानी, वासू भगनानी, जॉनी जोसेफ, जया बच्चन, अभिषेक बच्चन, काजल, अजय देवगण, साजिद नाडीयादवाला आले होते. जेनेलियाची आई, वडील आणि भाऊदेखील लग्न समारंभासाठी उपस्थित होते. रितेशचे मोठे बंधु आमदार अमित देशमुख यांनी स्वतः सर्व पाहुण्यांचे केले.  

No comments:

Post a Comment