SEARCH THIS BLOG

only search this blog

Saturday 31 March 2012

‎'' माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचे नसतं..

‎'' माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचे नसतं..... तर महत्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन..., आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही....!!!'' ♥♥♥

No comments:

Post a Comment