Entertainment Blog Funny Facebook orkut Pictures, Facebook Videos, Facebook Status, Jokes,Cricket funny News, Bollywood, Hollywood, South Masala, Fashion and Much More
SEARCH THIS BLOG
Saturday, 31 March 2012
एक परी आहे ओळखिची आपल्याच चौकटीत राहणारी
एक परी आहे ओळखिचीआपल्याच चौकटीत राहणारीपंख असून देखिल जमिनीवर चालणारी !एक परी आहे ओळखिचीप्रेमाची भीती बाळगून ,आपला मन मारत आयुष्य जगणारीएक परी आहे ओळखिचीतिला वाटत प्रेम आहे बकवासप्रेम म्हणजे आयुष्य खल्लासपण कोण सांगेल तिलाप्रेम म्हणजे एक हवाहवासा सहवासएक परी आहे ओळखिचीपळते आहे प्रेमा पासून लांबपण तिला हे कळत नाही आहेप्रेम हे तिच्या स्वत: मध्येच दडले आहेकधी कोणी पलु शकतो का स्वत:पासून?एक परी आहे ओळखिचीखुप आवडते मला तीका समजत नाही तिलाप्रेम म्हणजे काय आहे!.............
Thursday, 22 March 2012
Wednesday, 21 March 2012
Tuesday, 20 March 2012
जेव्हा तुम्ही कुणाला धोका देण्यात यशस्वी होता.
जेव्हा तुम्ही कुणाला धोका देण्यात यशस्वी होता.
तेव्हा हे नका समजू की तो किती बेवकूफ आहे.
किवा आपन त्याला किती बेवकूफ बनविले. पण
हे मात्र नकी विचार करा की................. त्याला
तुम्च्यावर किती भरोसा होता.--
... ...
प्रेम करा...
पण एका वरतीच करा...
आणि त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा....
आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही...
मात्र कधी कोणच्या भावनेशी,
स्वप्नाशी खेळू नका.......
तेव्हा हे नका समजू की तो किती बेवकूफ आहे.
किवा आपन त्याला किती बेवकूफ बनविले. पण
हे मात्र नकी विचार करा की................. त्याला
तुम्च्यावर किती भरोसा होता.--
... ...
प्रेम करा...
पण एका वरतीच करा...
आणि त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा....
आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही...
मात्र कधी कोणच्या भावनेशी,
स्वप्नाशी खेळू नका.......
मैत्रीचे नाते किती अनमोल असते
मैत्रीचे नाते किती अनमोल असते, हे त्यादिवशी त्याला कळले जेव्हा ती त्याच्यासोबत मैत्री तोडते... मैत्री होती दोघांची पण प्रेमी सारखे भांडायचे, नको त्या गोष्टीला धरून बसायचे... रोजच्या भांडणाला कंटाळून मैत्री तिने तोडली, तिच्या या निर्णयाने इथली दिशाच पलटली... स्वतःला त्यानी बदलले तिच्यासाठी,कारण त्याला हवी होती तिची मैत्री कायमसाठी... खूप प्रयत्न केले त्याने तिला समजवण्याचे, नाही आता आपले कधी भांडण व्हायचे... जिथे ती नाही तिथे त्याला नाही रमायचे, ती असली तर मन फुलून जायायचे... तिच्या सोबत बोलायला त्याला दिवस कमी पडायचा, फोन करून थकला तरी msgचा तर वर्षाव करायचा... मैत्री होती ती का? दुसर कोणत नात, नाही सापडल उत्तर म्हणून आज तुमच्यासमोर सगळ मांडल...
Thursday, 15 March 2012
एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो,
"एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो,
तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम
मला द्याल का ?
फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन,
मला काम द्याना.
फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर
समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ
करण्याचे काम पण करेन.
फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई
फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू
आजपासून माझ्याकडे काम कर .......
मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू
कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय
झाले ?
मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत
कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई
माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे
मला बघायचे होते.
तात्पर्य :-
१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट
नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून,
मेहनत करून ते परफेक्ट झाले.
२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे
बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत
राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.
तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम
मला द्याल का ?
फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन,
मला काम द्याना.
फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर
समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ
करण्याचे काम पण करेन.
फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई
फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू
आजपासून माझ्याकडे काम कर .......
मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू
कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय
झाले ?
मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत
कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई
माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे
मला बघायचे होते.
तात्पर्य :-
१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट
नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून,
मेहनत करून ते परफेक्ट झाले.
२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे
बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत
राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.
Monday, 12 March 2012
Saturday, 10 March 2012
Friday, 9 March 2012
Wednesday, 7 March 2012
Masti In Indian Holi Holi SMS
Bright colors,
water balloons,
lavish gujiyas and melodious songs
are the ingredients of perfect Holi.
Wish you a very happy and wonderful Holi.
May God gift you all the colors of life,
colors of joy, colors of happiness,
colors of friendship, colors of love
and all other colors you
want to paint in your life. Happy Holi.
Best wishes to you for a
Holi filled with sweet moments
and memories to cherish for long.
Happy Holi!
Celebrating the colors
of our beautiful relationship,
I wish you and your family
all the bright hues of life.
Have a colourful holi !
Dipped in hues of
love and trust
has come the festival of Holi.
Happy Holi!!
Pyar ke rang se bharo pichkari,
sneh ke rang do duniya sari,
ye rang na jane koi jaat na koi boli,
aapko mubarak ho aapno ki holi.
Holi is the time to develop understanding and love for each other.
Here, is a platform for you all to renew your friendship and to express
heartiest love by scribbling a beautiful Holi message for loved ones.
Celebrating Holi Festival with Colors
Holi Mubarak Ho Ranjan Bhai
May God spray colors of success and prosperity over you and your family. I wish this Holi is as special as it has always been. I'm eagerly waiting to relish those lovely gujiyas prepared by Bhabhiji.
Holi tyohar hai Rang aur Bhaang ka
Hum sab yaaron ka
Ghar mein aaye mehmano ka
Gali mein gali walon ka
Mohalle mein mahoul waalo ka
Desh mein deshwalo ka.
Boora naa maano Holi hai Holi hai bhai Holi hai!
Tuesday, 6 March 2012
Saturday, 3 March 2012
Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही
Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना'virus'लागलाय
दु:खं send करता येत नाही
... जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन'mother'नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook.....
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना'virus'लागलाय
दु:खं send करता येत नाही
... जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन'mother'नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook.....
Subscribe to:
Posts (Atom)