SEARCH THIS BLOG

only search this blog

Sunday, 16 October 2011

आपल्यापैकी बरेच लोक नेट कॅफे वर जात असतील तर खास लक्ष द्या


आपल्यापैकी बरेच लोक नेट कॅफे वर जात असतील तर खास लक्ष द्या
.जर तुम्हाला CPU च्या मागे खाली चित्रात दिल्याप्रमाणे काळ्या रंगाची पिन दिसली तर
तेथे तुम्ही बसू नका .
कारण ते एक connetion आहे तुम्ही जो काही data enter कराल तो त्या चीप मध्ये सेव केला जाईल.
हे जास्तकरून नेट कॅफे ,हॉटेल ,मोठे कार्यक्रम यात वापरे जाऊ शकते ...खास करून जे लोक आपले खाते वगैरे नेट कॅफे वरून operate करतात त्यांनी खास लक्ष्य द्या .
जर तुम्ही खाते बंद केले नेट कॅफे वरून आणि ती चीप असेल तर जरी तुम्ही log out केले तरी सर्व माहिती म्हणजे user name and password हे त्या चीप मध्ये सेव झालेले असते .
तेव्हा कॉम्पुटर वर बसताना ती चीप आहे का ते पहा.....




No comments:

Post a Comment