SEARCH THIS BLOG

only search this blog

Sunday, 10 June 2012

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-


वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-
५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥
१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥
१५ वर्षाची मुलगी ...:- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥
१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥
२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥
२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥
३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥
५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥
६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन ♥


खरच हे लाजणे काय असते समजेल का...??


खरच हे लाजणे काय असते समजेल का...??
आपल्या पदराशी खेळता खेळता
त्याचा जेव्हा विचार येतो.....
तेव्हा अचानक समोर आल्यावर
स्वतःचे देखील भान आपण हरवतो


खरचं हे लाजणे काय असते समजेल का.. ??
असते अपेक्षा त्यास तिने पाठमोरी
वळून त्याकडे एकदा तरी पाहावं,
त्याच्या नजरेस नजर देऊन
त्यालाही ती आपलीच आहे अस
हक्काने सांगाव,,


खरचं हे लाजणे काय असते समजेल का.. ???????????

जन्माला येताना आपण मुलगा कि मुलगी म्हणून जन्माला यावं ह्याचा नियम...

जन्माला येताना आपण मुलगा कि मुलगी म्हणून जन्माला यावं ह्याचा नियम...
पाळण्यातल्या बाळाला रात्री आलीच जाग तर 'आपले आई वडील झोपले आहेत' हे भान ठेऊन रडावे हा नियम.....
शाळा सुरु झाली कि शाळेतले अन् कॉलेज मध्ये गेले कि कॉलेजचे नियम......
खाताना नियम ....पिताना नियम......
घरात आल्यावर घरातले नियम.....ऑफिसमध्ये ऑफिसचे नियम.....
रस्त्यावरून चालावे तर रस्त्याचे नियम.......
बागेतून भटकावे तर बागेचे नियम.......
प्रेमात पडावे तर जातीचे नियम.......
लग्न करावे तर ऐपत, रूप, भूतकाळ आणि समाजाचे नियम.....
झालेच लग्न तर संसाराचे नियम......
पोरं- बाळं किती असावीत याचे नियम......आणि झाली कि ती कशी सांभाळायची नियम.....
स्वत:च्या उत्कर्षासाठी दुसऱ्याला पाडवतानाही नियम....

जगात येताना नियम.....आणि जगातून जाताना हि नियम....
जन्मापासून मरेपर्यंत नुसतं जाळ्यात वाढावं लागतं.........
जगलो कि नियम पाळले ?....कि नियम पाळताना जगणं टाळले....?????
मोकळं जगायला नियम पाळण्यापेक्षा ते तोडणं गरजेचे झालंय....
कारण
शेवटी आहे त्या क्षणाची मजा त्याच क्षणी नाही घेतली कि पुढचे क्षण स्वत:सोबत कुरकुर घेऊनच जन्माला येतात.....

तू अशी का वागतेस ? मधेच मला सोडून offline का जातेस

तू अशी का वागतेस ?  मधेच मला सोडून offline का जातेस परत यायला पण खूप वेळ लावतेस  तुला खूप काम आहे मला पण माहित आहे माझ्यापेक्षा सुधा महत्वाच दुसरं पण काही तरी आहे  पण काय करू gmail माझं ऐकत नाही chatting केल्याशिवाय keyboard सुधा चालत नाही  तुझ्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास होतो तू online असल्याचा सारखा सारखा भास होतो.  कविता नाही हि वेडे माझेच बोबडे शब्द आहेत. मला तुझी किती सवय झालीय हेच फक्त सांगत आहेत.  एकदा तरी विचार कर नेहमी होताना offline अखंड असतो कोणीतरी तुझ्यासाठी online



Saturday, 2 June 2012

That’s Love


If you love some one because you think that he or she is really gorgeous ….then it’s not love .. it’s “Infatuation“

If you love some one because you think that you shouldn’t leave him because others think that you shouldn’t … then it’s not love.. it’s “Compromise”

If you love some one because you think that he or she is really gorgeous ….and u want them whatever the situation….then its’s not love.. it’s“Lust“

If you love some one because you have been kissed by him … then it’s not love.. it’s “Inferiority complex”

If you love some one because you cannot leave him thinking that it would hurt his feelings .. then it’s not love .. it’s “Charity”

If you love some one because you share every thing with him … then it’s not love… it’s “Friendship”
BUT…

If you feel the pain of the other person more than him even when he is stable and you cry for him … that’s “LOVE”

If you get attracted to other people but stay with him without any regrets… that’s “LOVE”

If you let him go knowing that he has to go but he doesn’t want to … that’s

Wrong email address


A couple going on vacation but his wife was on a business trip so he went to the destination first and his wife would meet him the next day.

When he reached his hotel, he decided to send his wife a quick email.

Unfortunately, when typing her address, he mistyped a letter and his note was directed instead to an elderly preacher’s wife whose husband had passed away only the day before.

When the grieving widow checked her email, she took one look at the monitor, let out a piercing scream, and fell to the floor in a dead faint.

At the sound, her family rushed into the room and saw this note on the screen:

Dearest Wife,
Just got checked in. Everything prepared for your arrival tomorrow.

P.S. Sure is hot down here.