SEARCH THIS BLOG

only search this blog

Saturday, 31 December 2011

I LOVE YOU "आई" फ़क्त तुज़ा साठी

दिवसभर काम करून घरी आल्यावर .............
वडील विचारतात, " किती कमावले ?"
पत्नी विचारते, "किती उरले ?"
मुलं विचारतात, " आमच्यासाठी काय आणले ?"
फक्त आई विचारते, "बाळा, दिवसभरात
... काही खाल्ले का?"
.
.
.
I LOVE YOU "आई" फ़क्त तुज़ा साठी 

प्रेमात उभे राहावे कि प्रेमात पडावे

प्रेमात उभे राहावे कि प्रेमात पडावे
काहींना काही सुचत नाही 
पण हे नक्की कि तिच्या किंवा त्याच्या शिवाय जगात काही दिसत नाही 

रात्र रात्र जागून काढतात (परीक्षेच्या वेळी झोपा लागतात)
तिने किंवा त्याने बोललेले एक न एक शब्द आठवणीत असते
पण गणिताचे सूत्र काही आठवत नाही

तिच्या साठी चंद्र तारे तोडून आणावे वाटतात
(घरी सिलेंडर साठी कोणी किती पण ओरडले तरी दुर्लक्ष करतात)

घरी पैशाचा हिशोब लावतात
पण तिच्या साठी किती खर्च केले त्याचा हिशोब कधी लागत नाही

तिला कधी सांगितले कि पाणी भरत जा
तर सांगते मला खूप अभ्यास आहे
पण तो नाक्यावर उभा असेन तर पाण्या व्यतिरिक्त पण चार फेर्या अधिक होतात

कधी अन्याया विरुद्ध लढायला हिम्मत नस्ते
पण तिच्या साठी सगळ्या जगाविर्रुद्ध जायला कुठून हिम्मत मिळते

प्रेम घडवते,प्रेम शिकवते
प्रेम समजावते , प्रेम जागृत करते
पण प्रेम सर्वनाशपण करते......!!!!

MI4 - Mission Impossible 4 Ultimate Real Stunt


गुगल " हे सर्वात शक्तिशाली " सर्च इंजिन " जरी असले ...............तरी ........

गुगल " हे सर्वात शक्तिशाली " सर्च इंजिन " जरी असले ...............तरी ........
.
.

.

.
.
.
.
.
.
.
.
.
...
.
.
.
.
..
" मंदिरातून चोरी गेलेली चप्पल " गुगल" चा बाप पण शोधून काढू शकत नाही...":D:D:

शाळा VS कोलेज

शाळा VS कोलेज 

शाळा: पेन्सिल ,रबर,शार्पनर,पेन,पट्टी....
कोलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला ;) 

शाळा:वर्गात येण्याआधी "टीचर ,मे आय कम इन?" किंवा "टीचर ,मी आत येवू का?"
कोलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत जाणार .

शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !
कोलेज:मित्राला बोलणार "अरे यार वहिचे एक पान तर डे ना"

शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार
कोलेज:कोलेज मध्ये सर्व बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"

शाळा:शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते
कोलेज: कोलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते

शाळा: यार मला ती आवडते
कोलेज:साभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी 








Friday, 30 December 2011

Facebook Smileys



SmileyShortcut
smilesmile:-) :) :] =)
frownfrown:-( :( :[ =(
gaspgasp:-O :O :-o :o
gringrin:-D :D =D
tonguetongue:-P :P :-p :p =P
winkwink;-) ;)
curly lipscurly lips:3
kisskiss:-* :*
grumpygrumpy>:( >:-(
glassesglasses8-) 8) B-) B)
sunglassessunglasses8-| 8| B-| B|
upsetupset>:O >:-O >:o >:-o
confusedconfusedo.O O.o
sharkshark(^^^)
pacmanpacman:v
squintsquint-_-
angelangelO:) O:-)
devildevil3:) 3:-)
unsureunsure:/ :-/ :\ :-\
crycry:'(
Chris PutnamChris Putnam:putnam:
robotrobot:|]
heartheart<3
kikikiki^_^
4242:42:
penguinpenguin<(“)