Pages

Thursday, 2 February 2012

ही गोष्ट वाचून तुम्हाला काय वाटते

ही गोष्ट वाचून तुम्हाला काय वाटते
एकदा एक मुलगा ....
रोड अपघातात हॉस्पिटल मधे दाखिल केले जाते...
... ... शेवटच्या घटका मोजत असताना तो २ मेसेज पाठवितो..
१ आपल्या मैत्रिनिला (जिच्यावर तो खूप प्रेम करत होता आणि ती ही )
... दुसरा आपल्या मित्राला....
मेसेज असा होता " मी खूप लांब जात आहे"
लवकर उत्तर पाठव....
त्याच्या मैत्रिणीचा मेसेज आला...
तू कुठे चालला आहे, मी आता खूप बिज़ी आहे, नंतर कधीतरी भेटू
हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले....
लगेचच त्याच्या मित्राचापण मेसेज आला
साल्या, एकटाच कुठे चाललास, थांब जरा, मी पण येतो...
ते वाचून जरा त्याला हायसे वाटले आणि म्हणाला
आज पुन्हा मैत्रीने प्रेमाला हरविले......... ..!!!

No comments:

Post a Comment