Pages

Thursday, 2 February 2012

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर
कदाचीत कधी ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती,
शब्दांचा आधार घेऊन जर दूखः व्यक्त करता आले असते तर
कदाचीत कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती.
आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर
भावनांना किँमत कधी उरलीच नसती!

No comments:

Post a Comment