Pages

Saturday, 24 September 2011

रात्री ते दोघे आपल्या गाडीतून चालले होते,तिच्या मनाला विरहाचे दुखं जाणवत होते.

रात्री ते दोघे आपल्या गाडीतून चालले होते,तिच्या मनाला विरहाचे दुखं जाणवत होते.मनातून संशयाचे वारे वेगाने वहात होते,काही वेळाने तिने त्याला एक चिठ्ठी दिली, अचानक त्याच्या मनातील संशयाची जागा रागाने घेतली,चिठ्ठी न वाचताच त्याने तिला सांगून टाकले कि आता आपल्यातले संबंध संपले,तू मला विसरून जा.वेगाने धावणारी गाडी, मनातील संशयाचे वारे आणि अचानक आलेला राग? गाडीचा अपघात झाला,तो किरकोळ जखमी,तिने मात्र शिक्षा भोगली,आपला प्राण गमावून बसली.ओल्या डोळ्यांनी तिची चिठ्ठी वाचली

“IF YOU LEAVE ME I WILL DIE"

No comments:

Post a Comment