Pages

Saturday, 24 September 2011

माझी मैत्री ही एका कांदयासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत

माझी मैत्री ही एका कांदयासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुझ्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील ..... पण जर तू त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलास तर ते तुझ्या डोळ्यात पाणी आणतील.

No comments:

Post a Comment