Entertainment Blog Funny Facebook orkut Pictures, Facebook Videos, Facebook Status, Jokes,Cricket funny News, Bollywood, Hollywood, South Masala, Fashion and Much More
Pages
▼
Sunday, 10 June 2012
खरच हे लाजणे काय असते समजेल का...??
खरच हे लाजणे काय असते समजेल का...?? आपल्या पदराशी खेळता खेळता त्याचा जेव्हा विचार येतो..... तेव्हा अचानक समोर आल्यावर स्वतःचे देखील भान आपण हरवतो
खरचं हे लाजणे काय असते समजेल का.. ?? असते अपेक्षा त्यास तिने पाठमोरी वळून त्याकडे एकदा तरी पाहावं, त्याच्या नजरेस नजर देऊन त्यालाही ती आपलीच आहे अस हक्काने सांगाव,,
No comments:
Post a Comment