SEARCH THIS BLOG

only search this blog

Saturday, 2 June 2012

That’s Love


If you love some one because you think that he or she is really gorgeous ….then it’s not love .. it’s “Infatuation“

If you love some one because you think that you shouldn’t leave him because others think that you shouldn’t … then it’s not love.. it’s “Compromise”

If you love some one because you think that he or she is really gorgeous ….and u want them whatever the situation….then its’s not love.. it’s“Lust“

If you love some one because you have been kissed by him … then it’s not love.. it’s “Inferiority complex”

If you love some one because you cannot leave him thinking that it would hurt his feelings .. then it’s not love .. it’s “Charity”

If you love some one because you share every thing with him … then it’s not love… it’s “Friendship”
BUT…

If you feel the pain of the other person more than him even when he is stable and you cry for him … that’s “LOVE”

If you get attracted to other people but stay with him without any regrets… that’s “LOVE”

If you let him go knowing that he has to go but he doesn’t want to … that’s

Wrong email address


A couple going on vacation but his wife was on a business trip so he went to the destination first and his wife would meet him the next day.

When he reached his hotel, he decided to send his wife a quick email.

Unfortunately, when typing her address, he mistyped a letter and his note was directed instead to an elderly preacher’s wife whose husband had passed away only the day before.

When the grieving widow checked her email, she took one look at the monitor, let out a piercing scream, and fell to the floor in a dead faint.

At the sound, her family rushed into the room and saw this note on the screen:

Dearest Wife,
Just got checked in. Everything prepared for your arrival tomorrow.

P.S. Sure is hot down here.

Monday, 28 May 2012

मी अजुनही तोच आहे पहिल्या नजरेतच तुला तुझ्या पासुन

मी अजुनही तोच आहे पहिल्या नजरेतच तुला तुझ्या पासुन चोरणारा तुझ्या ओठावरच्या प्रत्येक शब्दात बोलणारा मी अजुनही तोच आहे तुझ्या डोळ्यातल्या अश्रुंसोबत वाहणारा अन तुझ्या स्वप्नात रोज तुला सतवणारा मी अजुनही तोच आहे तुझ्याशी तासन तास वेळ काढून बोलत राहणारा तुझ्याशी बोलताना देहभान विसरणारा मी अजुनही तोच आहे तुला भेटायचे असेल तेव्हा घड्याळाला पण आपला गुलाम करणारा तूझी भेट झाल्यावर परत फिरून तुझ्या वाटेकडे पाहणारा तू मात्र आता बदललीस — (¯`•.•´¯) (¯`•.•´¯) *`•.¸(¯`•.•´¯)¸.•´* ♥ ☆ º ♥ `•.¸.•´ ♥ º

तुझ्या बरोबर पावसात

तुझ्या बरोबर पावसात ......

तुझ्या बरोबर पावसात ......
धुंध पावसात तुझ्या अंग
अंगाला खेटायला आवडेल...
त्या पावसाच्या थेंबानी अंग तुझे
भिजवायला आवडेल...
भिजताना तुझ्या सोबत,
तुला सांभाळायला आवडेल...
पाऊस कोसळताना तुझ्या खांद्यावर
टेकायला आवडेल...
चिंब चिंब पावसात तुझ्या साथीने
मला भिजायला आवडेल...
पावसाळी गारठ्यात तुझ्या हातांच्या उबेत
राहायला आवडेल..
पावसाचे थेंब अंगावर झेलून , तुझ्यावर
ओघळायला आवडेल...
पण मेला पाऊस ...नेहमी नेहमी पडत नाही...
मला संधीच तशी देत नाही..
प्रार्थना करते देवाला, निदान वर्षातून तीन
महिने तरी पाड पावसाला.
तिला राहूदेत घरी, मला त्याच्या बरोबर
नेहमीच जायला आवडेल...
जळूदेत कितीही तिला , मला टुक टुक करून
तिला चिडवायला आवडेल..
चिंब पावसात तुझ्या बरोबर राहायला आवडेल...
वेड्या पावसात वेड्या सारखे संगे
तुझ्या भिजायला आवडेल
एवढे नशीब मला सोडून , कोणाला मिळते तेच
पाहायला आवडेल
अरे वेड्या, मला तुझी छत्री व्हायला आवडेल...

Saturday, 5 May 2012

प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे प्रेमभंग

प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे प्रेमभंग
व्रत..FOR BOYS:
माझ्या मित्रांनो-मैत्रिणींनो हे व्रत खाली दिल्या प्रमाणे
करायचं..
१. पहिली गोष्ट म्हणजे
तुमचा चेहरा नेहमी बारा वाजल्यासारखा ठेवायचा, म्हणजे चहा / सिगरेट चा खर्च मित्रच करतात..
२.पंधरा दिवस दाढी करू नये, दुःख
दाखवण्याचा हा एक हुकमी उपाय आहे..
३. शक्य तोवर आंघोळ करू नये, अन् केस तर विंचरू
नयेचं चांगला इफेक्ट होतो..
४. हिंदी गम च्या गाण्याच्या
सीडी ऐकाव्यात, गझल वैगरे मस्त मोहोल
क्रिएट करतात..
५. अधून मधून दर्द भारी शायरी सांगायची व
विनाकारण आभाळाकडे बघायचं म्हणजे डोळ्यात
पाणी पण येतं..
६. आणि शेवटी तिच लग्न असेल
त्या दिवशी थोडी घेवून व मित्रांना पाजून
या व्रताची सांगता करावी..
हे व्रत थोडं कठीण आहे पण केल्यास नक्कीच
फायदा होतो व पुढचं प्रेम लवकर पदरात
पडत..
तुमचा प्रतिसाद कळू द्या कि आम्हाला आ